कल्पनेच्या जगात जगायला खुप बरे वाटते पण वास्तवाला नेहमीच सामोरे जावे लागते
कल्पनेचे पुल बांधताना डोळ्यात अनोखी चमक येते वास्तवाची जेव्हा जाणीव होते तेव्हा भाबड्या मनाचीच कीव येते.