शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं
सांगता सांगता राहूनच गेलं
शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं
मनातलं प्रेम मनातच राहून गेलं
शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं
हृदयातलं दुःख डोळ्यांत येऊन आटून गेलं
शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं
डोळ्यांसमोरून तुला दूर होताना मनाने कसं सहन केलं
शेवटी माझं प्रेम अबोलच राहून गेलं
No comments:
Post a Comment